kapshi.in या संकेतस्थळावर आपले
सहर्ष स्वागत आहे. 

कापशी
ता : फलटण जि : सातारा

भारतातील गाव कापशी, महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात आहे व ते पुणे विभागातील आहे. तालुका फलटण येथून 23 कि.मी. अंतरावर आहे. जनगणना २०११ च्या माहितीनुसार कापशी गावचा स्थान कोड 356334344 आहे.

गावचे एकूण भौगोलिक क्षेत्र 831 हेक्टर आहे. कापशीची एकूण लोकसंख्या 1,499 आहे, गावात जवळपास 302 घरे आहेत. मराठी हि स्थानिक भाषा आहे. 2019 स्टेट्स च्या आकडेवारीनुसार, कापशी गाव हे फलटण विधानसभा आणि माढा संसदीय मतदारसंघात मोडते. हे गाव जिल्हा मुख्यालय सातारा पासून उत्तरेकडे 44.44 कि.मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून कापशी 221 कि.मी. आहे. पोस्टल कोड 415518 आहे. कापशी गावाचे ग्राम दैवत श्री भैरवनाथ आहे. या गावात भैरवनाथाचे सुंदर मंदिर आहे. या गावात महादेव मंदिर, हनुमान मंदिर ,लक्ष्मी मंदिर, खंडोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्तात्रय मंदिर, संत सावतामाळी मंदिर, आंबामाता मंदिर, मरीआई मंदिर, गोविंद बुवा मंदिर, आहेत.

अधिक माहिती 
गावातील सेवा

गावातील व्यवसायाच्या नोंदी

developer

किरण किराणा स्टोर्स 

किरण किराणा स्टोर्स  ४० वर्ष जुने गावातील दुकान! जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे दर्जेदार आणि योग्य किंमतीत मिळेल. प्रो. प्रा प्रकाश सर्जेराव बोबडे.

Read More »
developer

फायनल टच  वेबसोल्यूशन्स 

व्यवसाय वृद्धीसाठी वेबसाईट (मोफत प्रशिक्षण) नवीन होऊ इच्छिणारे उद्योजकांसाठी सुवर्णसंधी स्पर्धेच्या युगात आपला व्यवसाय कसा टिकवा, आणि कसा वाढावा. नवीन टेकनॉलोजिचा वापर कसा करावा? जाणून

Read More »
प्रश्न

सामान्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Kapshi.in वेबसाइट काय करते?

गावातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रामाणिक पर्यंत करत आहे. गावातील इतिहास, व्यवसाय, प्रगती व इतर काही महत्वाचे मुद्दे इथे टाकले जातील जेणे करून त्याचा फायदा सर्वाना होईल. 

माझ्या व्यवसायाची माहिती प्रकाशित केल्यास काही अडचणी येतील का ?

नाही, याउलट तुम्हाला त्याचा फायदाच होईल आपल्या गावातील व इतर गावातील ही तुम्हाला संपर्क करतील. तुमच्या व्यवसायचा प्रसार चांगला होईल.

संपर्क करा.

तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया ९८६७९०३७२९ या क्रमांका वर संपर्क करा.

काही तथ्ये पहा

कापशीतील ठळक गोष्टी

0
लोकसंख्या
0 +
घरे
0 %
साक्षरता
बातम्या आणि विशेष विचार

चला गावाबद्दल आपले विचार लिहूया

By | December 24, 2019

हिवरेबाजार आणि पोपट पवार

आदर्श., यशवंत… निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव...

By | December 24, 2019

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड...